चाळीसगाव ( प्रतिनिधी ) : चाळीसगाव शहरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. यात आरोपींना अटक देखील करण्यात आले. परंतू अश्या आरोपींवर तातडीन कारवाई करत त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी ही केस जलद न्यायालयात नेवून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्त करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन समाज बांधवांनी चाळीसगाव शहर पोलिसांना दिले असून १२ फेब्रुवारी रोजी मुक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशार देण्यात आला आहे. पहा याचे लाईव्ह कव्हरेज
FACEBOOK LINK :https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/391507970130335